इंटेलिजन्स युनिट ने जरी केली 9500 कंपन्यांची यादी | नोटाबंदी नंतर मोठा गोलमाल | Lokmat Marathi News

2021-09-13 58

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या फायनान्सियल इंटेलिजेन्स युनिटने जवळपास ९५०० नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांची यादी जारी केली आहे.केंद्रातील मोदी सरकारने नोटाबंदी लागू केल्यानंतर देशातील नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या, ग्रामीण आणि शहरी सहकारी बँका आयकर आणि अमंलबजावणी संचालनालय यांच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या होत्या. या कंपन्यांवर आरोप आहे की, नोटबंदीच्या काळात त्यांनी बेकायदेशीररित्या जुन्या नोटा बदलून दिल्या. रिझर्व्ह बँकेने रोख रक्कम जमा करण्यावर बंदी घातल्या नंतरही या फायनान्शियल कंपन्यांनी रोख रक्कम स्वीकारल्याचं निदर्शनात आलं आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires